दिल्ली -दि २८ फेब्रुवारी
कोरोना महामारी आल्या पासून मस्कचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला होता कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी नाका-तोंडावर मार्गाने सक्तीचे करण्यात आले होते मात्र या मार्गामुळे अनेक वादही झाले होते मास नसेल तर अनेक लोकांना आर्थिक भुर्दंडही भरावा लागला होता.
ACE2, TMPRSS2 सारखे संक्रमण नाकातून सहज आत जातात परंतु, आता आयआयटी दिल्लीने (IIT Delhi) मास्कच्या एक पाऊल पुढं टाकलं आहे आणि एक एअर प्युरिफायर (Air Purifier) लॉन्च केला असून तो खूपच लहान आहे. हा थेट नाकात लावता येतो आणि त्यामुळे शुद्ध श्वासासोबतच कोरोनासारखे विषाणूही टाळता येतात.
फेस मास्कच्या तुलनेत लोकांना Naso 95 च्या वापराने त्रास होणार नाही. मास्क वापरण्याच्या कटकटीपेक्षा हा एक सोयीस्कर पर्याय आहे.