श्रीरामपूरचा ‘तो’ पोलिस कर्मचारी लाचेच्या जाळ्यात WhatsAppFacebookTwitterPinterestLinkedinReddItTumblrTelegramEmailPrint नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची माहिती समोर आली असून याबाबत आता शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे