Homeक्राईममहिला पोलीस शिपायाचे निलंबन निलंबनाचे कारणही तितकेच गंभीर

महिला पोलीस शिपायाचे निलंबन निलंबनाचे कारणही तितकेच गंभीर

advertisement

पुणे दि ३ मार्च

पुणे पोलीस दलातील एक महिला पोलीस शिपायाला निलंबित करण्याचा प्रकार घडला असून या महिला पोलीस शिपायावर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत
गंभीर गुन्ह्यात ‘गुतवण्याची’ धमकी देऊन पैशांची मागणी
करुन मारहाण करणाऱ्या पुणे सायबर पोलीस
ठाण्यातील महिला पोलीस शिपाई लता
चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे.

लता चव्हाण यांच्या निलंबनाचे आदेश अपर पोलीस
आयुक्त रामनाथ पोकळे यांनी बुधवारी रात्री उशीरा काढले.

लता चव्हाण या पुणे आर्थिक व सायबर गुन्हे
शाखेच्या सायबर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहेत. वाकड येथील एका व्यक्तीला धमकावून
क्रिप्टो करन्सीच्य गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन मारहाण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular