Homeराजकारणओबीसी आरक्षण प्रकरणी राज्य सरकारला दणका निवडणुका दोन आठवड्यात जाहीर करा सर्वोच्च...

ओबीसी आरक्षण प्रकरणी राज्य सरकारला दणका निवडणुका दोन आठवड्यात जाहीर करा सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश

advertisement

मुंबई दि.४ मे
महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका दोन आठवड्यात जाहीर करा सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश दिले असून ओबीसी आरक्षण प्रकरणी राज्य सरकारला न्यायालयाने दणका दिला आहे.

मुंबईसह अठरा मनपा आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून झेडपी निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय जाहीर होणार असल्याची शक्यता आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular