अहमदनगर ब्रेकींग
अहमदनगर शहराच्या जवळ असणाऱ्या गजराज नगर भागात गादी कारखान्याला आग …
नगर औरणगाबाद रोड वरील के जी एन गादी कारखान्याला आग…
आगीमुळे प्रचंड धूर आणि बघ्याच्या गर्दीमुळे नगर औरंगाबाद रोडवरील वाहतूक खोळंबली।…
महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू मात्र गादी उशी लोड कुशन आणि पांढरा आणि निळा कापूस असल्यामुळे आगीच्या ज्वाला मोठ्या प्रमाणात भडकत आहेत
गादी कारखान्याबरोबर मोरया दूध डेरी बेकर्स नावाचे दुकान आहे जळून खाक