Home Uncategorized एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक लाचेच्या जाळ्यात…

एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक लाचेच्या जाळ्यात…

▶️ *आरोपी* – भाऊसाहेब गोविंद काळे , सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक , नेम- एम आय डी सी पोलिस स्टेशन, ता. जि. अहिल्यानगर
▶️ *लाचेची मागणी-* दि.09/05/2024 रोजी
70,000/- रु.

▶️ *हकीकत:- तोफखाना पोलिस स्टेशन कडील गू र क्र. 569/24 भा द वी कलम 394, 34 या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांच्या भावाला चोरीचे सोने विकत घेतले या कारणावरून आरोपी न करण्याच्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांचे कडे 70,000/- लाचेची मागणी केली त्या संदर्भात तक्रारदार यांनी लाप्रवी अहिल्यानगर येथे दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. 09/05/2024 रोजी पडताळणी करण्यात आली असता आलोसे यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांचेकडे त्यांच्या भावाला गुन्ह्यात अटक होऊ नये म्हणून सदर गुन्ह्यातील तपासी अधिकारी यांच्या नावाच्या प्रभावाचा बेकायदेशीर वापर करून फिर्यादी यांच्याकडे सोन्याच्या रिकव्हरी ऐवजी 70,000/- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

▶️ *सापळा अधिकारी :-*
श्रीमती छाया देवरे,
पोलीस निरीक्षक
लाप्रवि अहिल्यानगर
मो.नं. 8788215086

▶️ * *सापळा कार्यवाही पथक :-* पोलीस अंमलदार सचिन सुद्रुक, गजानन गायकवाड, रवी निमसे, बाबासाहेब कराड
▶️ * *पर्यवेक्षण अधिकारी* :-
श्री. अजित त्रिपुटे पोलीस उप अधीक्षक,

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version