Home क्राईम इंगळे वस्तीत सापडला महिलेचा मृतदेह खून की आत्महत्या पोलीस तपास सुरू

इंगळे वस्तीत सापडला महिलेचा मृतदेह खून की आत्महत्या पोलीस तपास सुरू

अहमदनगर दि.२९ नोव्हेंबर

अहमदनगर शहरातील इंगळेमळा भागातील दाट झाडी झुडपात एक महिलेचा मृतदेह आढळून आला असून कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

आगरकर मळ्या पुढील इंगळे वस्ती जवळ असलेल्या एका घनदाट झाडी झुडपामध्ये पिवळ्या रंगाचा टॉप घातलेला एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला असून कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्यासह उपनिरीक्षक महाजन यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे हा नेमका कोण आहे की आणखी कोणचा प्रकार याबाबत अद्याप माहिती मिळाली नसली तरी प्राथमिक माहितीनुसार ही महिला पर राज्यातील असल्याचे समस्या आहे. खून की आत्महत्या याबाबत सवविच्छेदन अहवालानंतरच संपूर्ण माहिती मिळू शकते कोतवाली पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version