Homeशहरआंबेडकर जन आक्रोश मोर्चाला उद्धव ठाकरे गटाचा पाठिंबा अक्षय भालेराव हत्याकांडातील...

आंबेडकर जन आक्रोश मोर्चाला उद्धव ठाकरे गटाचा पाठिंबा अक्षय भालेराव हत्याकांडातील आरोपींना फाशी झालीच पाहिजे – उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव

advertisement

अहमदनगर दि.१३ जून

-नांदेड येथे अक्षय भालेराव या बौद्ध तरुणाची काही समाजकंटकांनी हत्या केली या घटनेच्या निषेधार्थ आज अहमदनगर मध्ये आंबेडकरी बौद्ध जनतेच्या वतीने शहरांमध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या जन आक्रोश मोर्चामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या वतीने पाठिंबा दर्शवण्यात आला व सहभाग नोंदविण्यात आला उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी सहभाग नोंदवला.

तर सदर घटने संदर्भात आरोपींना फाशी देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली यावेळी अरूण जेंडे , अशोक परदे, गौरव ढोने, भगवान कोकने, महेश शेल्के, सुनिल सोनवाने, अमोल पडळे यांच्यासह युवासैनिक उपस्थित होते.

  • नी

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular