Homeशहरमहानगरपालिकेच्या शहर अभियंतापदी श्रीकांत निंबाळकर

महानगरपालिकेच्या शहर अभियंतापदी श्रीकांत निंबाळकर

advertisement

अहमदनगर दि.१६ जानेवारी

महानगरपालिकेच्या प्रभारी शहर अभियंतापदाचा तात्पुरता स्वरूपात पदभार श्रीकांत निंबाळकर यांच्या कडे सोपवण्यात आला असून या बाबत महापालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी नुकताच आदेश काढला आहे. महापालिकेचे अभियंता सुरेश इतापे यांच्या जागेवर त्यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आलली आहे.

सुरेश इथापे यांची नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ  निवडणूकिसाठी  आदर्श आचारसंहिता कक्षामध्ये नियुक्ती करण्यात आलेली असून सदर आदेशाची काटेकोरपणे व पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याने निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पूर्ण वेळ कामकाज पहावे तसेच महापालिका शहरातील सुरू असलेली विकास कामे दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नसल्याने त्यांच्याकडे असलेला शहर अभियंता या पदाचा तात्पुरता स्वरूपात पदभार .श्रीकांत निंबाळकर यांच्याकडे प्रभारी शहर अभियंता म्हणून अतिरिक्त पदभार सोपविण्यात आलाआहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular