Home शहर मनपाच्या जुन्या रजिस्टर मधील जन्म मृत्यू नोंदी संगणीकरण कराव्यात जुने रजिस्टर कुजल्याने...

मनपाच्या जुन्या रजिस्टर मधील जन्म मृत्यू नोंदी संगणीकरण कराव्यात जुने रजिस्टर कुजल्याने भविष्य होणार नागरिकांना त्रास – .चंद्रकांत (काका) शेळके

अहमदनगर दि.१४ जून
अहमदनगर मनपाच्या जन्म मृत्यू नोंद विभागात जुने रजिस्टर कुजलेल्या अवस्थेत झाले असल्याने त्या रजिस्टर मधील नोंदी काही दिवसांनी नष्ट होण्याची भीती असून या नोंदी आत्ता पासुनच संगणकात फिट करून घेतल्यास नागरिकांचा आणि मनपा कर्मचाऱ्यांचा भविष्यतील त्रास वाचेल त्या साठी मनपा प्रशासनाने त्वरित दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून या कामास सुरुवात करावी अशी मागणी शिवसेनेचे सावेडी विभाग प्रमुख चंद्रकांत (काका) शेळके यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्या कडे निवेदना द्वारे केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version