Home शहर अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉक्टर पंकज जावळे यांच्या नियुक्ती तर शंकर गोरे मुंबईला

अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉक्टर पंकज जावळे यांच्या नियुक्ती तर शंकर गोरे मुंबईला

अहमदनगर दि.१३ जुलै

अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ पंकज जावळे यांची नियुक्ती झाली असून सध्याचे आयुक्त शंकर गोरे यांची मुंबई येथे बदली झाली आहे डॉ. पंकज जावळे यांनी अहमदनगर मध्ये याआधी उपायुक्त म्हणून महानगरपालिकेचा कारभार पाहिला होता.त्यानंतर आता पुन्हा एकदा पंकज जावळे यांच्या हातात आयुक्त पदाची सूत्रे आले आहेत जावळे यांना अहमदनगर शहराचा चांगल्यापैकी अभ्यास असल्याने त्यांच्याकडून अहमदनगर शहर सुधारण्याचे कामे होतील अशी अपेक्षा आहे

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version