Home राजकारण अहमदनगरच्या नगरसेवकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा

अहमदनगरच्या नगरसेवकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा

ठाणे दि.१३ जुलै-
: आमदारांच्यानंतर आता नगरसेवकांचेही एकनाथ शिंदे  गटात इनकमिंग जोरात सुरू आहे. आज उल्हासनगरच्या 18 नगरसेवक उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे गटात सामिल झाले आहेत.ठाणे महापालिकेतील जवळपास 65 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटामध्ये सहभागी झाल्यानंतर नगरसेवकांचे इनकमिंग जोरात सुरू झाले. त्यानंतर अंबरनाथ आणि कल्याण डोंबवलीमधील नगरसेवकांनीही एकनाथ शिंदे गटाकडे कल दर्शवला. आता नाशिक, दिंडोरी आणि उल्हासनगरच्या अहमदनगर च्या नगरसेवकांनी शिंदे गटाला आपला पाठिंबा दर्शवला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांची बोलताना सांगितले

त्यामुळे शिवसेनेला आता स्थानिक पातळीवरही धक्का बसत असल्याचं दिसून येत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version