Home विशेष स्व.माजी आमदार अरुणकाका जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन

स्व.माजी आमदार अरुणकाका जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन

अहिल्यानगर दिनांक 12 मे

नगर शहरासह जिल्ह्याचे नेते असणारे
स्व. अरुणकाका जगताप यांच्यावर प्रेम करणार्‍या असंख्य नागरिक कार्यकर्ते नेते यांच्या उपस्थितीत नगर येथे दिवंगत आदरणीय लोकनेत, सहकार क्षेत्रातील अग्रगणी असणारे, गरीबांचे कैवारी, विचारवंत, राजकारणविरहित नाते जपणारे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्‍न सोडवणारे लढवय्ये नेते माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरांजली वहाण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. शोकसभेचा हा कार्यक्रम १४ मे रोजी दुपारी २ वाजता यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह येथे होणार आहे.

तरी स्वर्गीय माजी आमदार अरुणकाका जगताप यांना आदरांजली वाहण्याकरता व कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व पक्षीय नेत्यांनी, शहरवासीयांनी, कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थितीत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version