Home Uncategorized शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ उच्च न्यायालयाकडून बरखास्त

शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ उच्च न्यायालयाकडून बरखास्त

शिर्डी दि.१३ सप्टेंबर

श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त..पुढील दोन महिन्यात नवीन विश्वस्त मंडळ नेमण्याचे औरंगाबाद हायकोर्टाचे आदेश…आज सकाळी साडेदहा वाजता झालेल्या सुनावणीत औरंगाबाद हायकोर्टाचे आदेश..त्रीसदस्य समिती पाहणार कामकाज…

महाविकास आघाडीच्या काळात नियुक्त करण्यात आलेले शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ उच्च न्यायालयाकडून बरखास्त, आठ आठवड्यांत नवे विश्वस्त मंडळ नियुक्तीचा आदेश. तोपर्यंत पूर्वीप्रमाणे त्रिसदस्यीय समितीकडे देवस्थानचा कारभार. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा आदेश

बातमी आताच ब्रेक झाली आहे रिफ्रेश करत राहा अपडेट होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version