Home Uncategorized अखेर  शिंदे गटाला ढाल-तलवार

अखेर  शिंदे गटाला ढाल-तलवार

मुंबई दि.११ ऑक्टोबर

अखेर  शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह देण्यात आलं असून. निवडणूक आयोगाने याबाबचा निर्णय दिलाय. सोमवारी ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला नवे तीन पर्याय देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शिंदे गटाने निवडणूक आयोगाला तीन पर्या देण्यात आले होते. त्यातून त्यांना ढाल-तलवार चिन्ह देण्यात आलंय.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version