Home जिल्हा नगर शहरातील तरुणाचा धरणात बुडून मृत्यू

नगर शहरातील तरुणाचा धरणात बुडून मृत्यू

अहमदनगर दि ६ मे


पारनेर तालुक्यातील मांडओहोळ धारणा वर फिरायला गेलेल्या नगरमधील काही तरुण पोहत असताना बुडून मयत झाल्याची घटना घडली असून काजी अलील अस मयत तरुणाचे नाव समजले आहे.


मयत काजी याच्या बरोबर अजून दोन मित्र सोबत होते दोन दिवसांपूर्वी रमजान ईद झाल्याने मित्रांसोबत काजी अलील हा मांडओहळ येथे फिरण्यासाठी गेला होता मात्र मित्रांसोबत पाहण्याचा मोह आवरला नाही आणि त्यानेही पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतली होती मात्र काजी आलेल्या चा बुडून मृत्यू झाला घटल्या ही घटना घडल्यानंतर स्थानिक तरुण त्या ठिकाणी मदतीला पोहोचले होते. त्यांच्या मदतीने काजी अलीलचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

काजी अलील अहमदनगर शहरात वास्तवापासून मित्रांमध्ये बरोबर तो फिरायला गेला होता तेव्हा ही घटना घडली

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version