Home Uncategorized अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी यांची नियुक्ती

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी यांची नियुक्ती

अहमदनगर दि ६ मे

 

मुंबई : राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आहे. यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या मध्ये अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश आहे

आशिष येरेकर, IAS (2018) सहाय्यक जिल्हाधिकारी आणि PO, ITDP, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version