अहमदनगर दि.२४ ऑक्टोबर
दिवाळी सण म्हणजे फराळ ,फटाकडे, नवीन कपडे तसेच घरात लागणाऱ्या महत्वाच्या वस्तू घेण्यासाठीचा मुहूर्त दिवाळीच्या सणात वसुबारस पासून ते तुळशीचे लग्न होईपर्यंत दिवाळीमध्ये प्रत्येक जण घरात नवीन वस्तू खरेदी करत असतो. विशेष म्हणजे या दिवाळी सणातच महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजनाचा महत्वाचा दिवस या दिवशी सोने चांदीची खरेदी करणे ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते.त्यामुळे या मुहूर्तांवर दोन्ही धातूंची खरेदी विशेष मानली जाते.
लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर एस.बुऱ्हाडे ज्वेलर्सच्या वतीने नगरकरांसाठी खास ऑफर ठेवण्यात आली आहे. सोनं खरेदी करायला जाताना सर्वजण बजेट पाहूनच सोनं खरेदी करत असतात. अनेक वेळा आपल्या घरात जुने सोने असते मात्र दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन सोने घेण्याची इच्छा असते मात्र जुणे सोने देताना घट पकडली जात असल्याने सोन घेताना यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे इच्छा असूनही सोने खरेदी करता येत नाही. मात्र यावर्षी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर नेता सुभाष चौकातील लोढा हाईट्स या ठिकाणी असलेल्या एस. बुऱ्हाडे ज्वेलर्सच्या वतीने जुन्या सोन्याच्या दागिन्यांवर कोणतीही घट न पकडता त्याच वजनाचे नवीन सोने दागिने घेऊन जाण्याची सुवर्णसंधी देण्यात आली आहे.अशी माहिती एस.बुऱ्हाडे ज्वेलर्सचे संचालक संतोष बुऱ्हाडे आणि प्रशांत बुऱ्हाडे यांनी दिली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या एस.बुऱ्हाडे ज्वेलर्स या सोने चांदीच्या दालनात अनेक विविध प्रकारच्या सोन्या आणि चांदीच्या दागिन्यांचे विविध प्रकरांचे डिझाईन आपणास पाहायला मिळू शकतात.
कुठे आहे एस. बुऱ्हाडे ज्वेलर्स
एस. बुऱ्हाडे ज्वेलर्स लोढा हाईट्स नेता सुभाष चौक अहमदनगर या ठिकाणी ही ऑफर लक्ष्मीपूजन ते भाऊबीज पर्यंत मर्यादित ऑफर लागू असून आजच या ठिकाणी भेट द्या.