Homeक्राईमकॉलेजमधील व्हाट्सअप ग्रुप वर घेतले नाही म्हणून महिला प्राध्यापकास शिवीगाळ दमदाटी तर...

कॉलेजमधील व्हाट्सअप ग्रुप वर घेतले नाही म्हणून महिला प्राध्यापकास शिवीगाळ दमदाटी तर प्राध्यापिकच्या भावाला मारहाण करून जीव मारण्याची धमकी

advertisement

अहमदनगर दिनांक 9 सप्टेंबर

कॉलेजमधील व्हाट्सअप ग्रुप वर घेतले नाही म्हणून महिला सहायक प्राध्यापकाला शिवीगाळ दमदाटी तर प्राध्यापिकेच्या भावाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार नगर शहरातील तपोवन रोड भागात असलेल्या एकता कॉलेज या ठिकाणी शुक्रवारी घडली आहे. याबाबत महिला सहाय्यक प्राध्यापिकेच्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबत हकीगत अशी की तपोवन रोडवरील एकता कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापिका म्हणून काम पाहणाऱ्या एका प्राध्यापिकेला आठ डिसेंबर रोजी फोनवर कॉल करून एका तरुणाने सांगितले की मी मुस्तफा बोलतोय तुम्ही कॉलेजचा व्हाट्सअप ग्रुप तयार केला असून त्या ग्रुपमध्ये मला सामील करावे बाहेरगावी असल्यामुळे मला कोणतीच माहिती कळेल नाही त्यामुळे मी आता पेपरला कसा येऊ असे सांगितल्यानंतर त्या महिला प्राध्यापकाने तू इतक्या दिवस कॉलेजला का आलाच नाहीस असे म्हणून फोन कट केला मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा एस वाय बी कॉम चा पेपर चालू असताना मुस्तफा ना मग युवक आला आणि त्यांनी पुन्हा त्या महिला प्राध्यापिकेला आर्यवाची भाषा करून सुरू केली त्यावेळेस आजूबाजूला असलेल्या लोकांनी का समजून सांगितले तसेच महिला प्राध्यापकांनी इतिहास परीक्षेत बसण्याचे अनुमती दिली मात्र हा प्रकार शाळेतील वरिष्ठांना समजल्यानंतर त्यांनी मुस्तफा याचा पेपर सोमवार घेऊ असे सांगितले व मुस्तफा हा तिथून निघून गेला मात्र मुस्तफा खान पुन्हा कॉलेजच्या परिसरात आला त्यावेळेस त्या महिला प्राध्यापकाचा भाऊ महिला प्राध्यापिका घरी घेण्यासाठी आला होता त्यावेळी मुस्तफा येणे महिला प्राध्यापकाच्या जवळ येऊन काल तू जास्त शहाणी झाली होती काय असे म्हणून पुन्हा सुरुवात केली त्यावेळी महिला प्राध्यापकाच्या भावाने आणि त्याच्या मित्रांनी मुस्तफा यास समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याला मुस्तफा आणि त्याच्या मित्रांनी मारहाण करून आज इनका मर्डर कर डालेंगे, कट्टा लाव, घाव लाव असे ओरडत होता ही घटना तोफखाना पोलिसांना कळतात पोलिसांनी तातडीने एकता कॉलेज परिसर गाठला मात्र त्यावेळी मुस्तफा  फरार झाला होता.

या प्रकरणात आता तोफखाना ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या प्रकारानंतर तोफखाना पोलीस स्टेशन समोर दोन्ही गटांचे तरुण मोठ्या प्रमाणात जमल्याने काही काळ या परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी तात्काळ दोन्ही जमावला हटवले आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular