अहमदनगर दि.२९ एप्रिल
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक शुक्रवारी पार पडली आज या निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया सकाळपासूनच सुरू झाली असून नगर कल्याण रोडवरील अमरजोत मंगल कार्यालय मध्ये ही प्रक्रिया सुरू आहे.ग्रामपंचायत मध्ये हरिभाऊ कर्डीले, भाऊसाहेब बोठे विजयी.

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]