HomeUncategorizedराज्यातील महापालिका, नगरपालिका निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होणार..

राज्यातील महापालिका, नगरपालिका निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होणार..

advertisement

मुंबई दि.७ जुलैरा

ज्यातील महापालिका, नगरपालिका निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले असून१ त्या करिता जुलै २०२३ पर्यंतच्या मतदार याद्या वापरण्याचे निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत.

आदेशात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

त्यामुळे आता दिवसांपासून रखडलेल्या महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याने पुन्हा एकदा राजकीय पक्षांमध्ये आणि राजकीय  कार्यकर्त्यांना  उत्साह दिसून येईल.

राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर प्रथमच या निवडणुका होत असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व असून या निवडणुकीच्या माध्यमातून पुढील लोकसभा आणि विधानसभा  मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होण्यास मदत होईल.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular