Home राजकारण निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद विधानसभा निवडणुका जाहीर होणार ?

निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद विधानसभा निवडणुका जाहीर होणार ?

दिल्ली दिनांक 16 ऑगस्ट

निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद होणार असून या पत्रकार परिषदेमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जम्मू कश्मीर ,हरियाणा आणि महाराष्ट्र या राज्यांच्या विधानसभा जाहीर होणार का याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

निवडणूक आयोगाने याबाबत प्रेस रिलीज केली असून आज दुपारी ही पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून निवडणूक आयोगाचा नेमक्या कोणत्या राज्यांच्या निवडणुका घोषित करणार याकडेच आता दुपारपर्यंत सर्वांचे लक्ष लागणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version