Home क्राईम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये शहर पोलीस अधीक्षक अमोल भारती आणि पोलीस निरीक्षक प्रताप...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये शहर पोलीस अधीक्षक अमोल भारती आणि पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या पथकाने केली लाखो रुपयांची रोख रक्कम जप्त…

अहमदनगर 29 ऑक्टोबर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये पोलिसांनी जप्त केली साडेआठ लाख रुपयांची रोख रक्कम…

शंकर पटेल नामक व्यक्तीकडून त्याच्या घरातून जप्त केली साडेआठ लाख रुपयांची रक्कम..


निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार कोणीही व्यक्ती पन्नास हजार रुपयांच्या वर रक्कम बाळगू शकत नाही…..

शहर पोलीस अधीक्षक अमोल भारती आणि पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या पथकाने केली कारवाई…

पोलिसांनी पंचनामा करून रक्कम सिल करून याबाबत आयकर विभागाला दिली माहिती…

व्यापाराने या रकमेचे विवरण दिल्यास त्यास मिळू शकते पुन्हा त्याची रक्कम…

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version