Homeशहरनगर मनमाड रोड वर इमारतीला भीषण आग

नगर मनमाड रोड वर इमारतीला भीषण आग

advertisement

अहमदनगर शहरातील नगर मनमाड रोडवरील एका व्यावसायिक इमारतीला आग लागली असून ही आग विझवण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेचे अग्निशामक बंब तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहे ही आग सकाळी सव्वानऊच्या सुमारास लागली आहे.

नगर मनमाड रोडवरील साई मिडास आणि चंदूकाका ज्वेलर्स जवळ असलेल्या एका इमारतीला आग लागली असून ही आग रौद्र स्वरूपाची आहे आग विजवण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेचे अग्निशामक बंब घटनास्थळी ठिकाणी दाखल झाले असून युद्ध पातळीवर आग विधानाचे प्रयत्न सुरू आहेत ॲम्बुलन्स आणि काही डॉक्टरची टीम सुद्धा या ठिकाणी तातडीने पोचली आहे.

नगर मनमाड महामार्गावर ही घटना घडल्याने बघ्यांची गर्दी जमल्यामुळे आग विझविताना काहीसा अडथळा घेत होता मात्र पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतल्यामुळे ही गर्दी पांगवली

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular