Home Uncategorized Finally Shivaji Kardile’s ex-minister Prajakta tanpure got-a-big-blow माजी आमदार...

Finally Shivaji Kardile’s ex-minister Prajakta tanpure got-a-big-blow माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना जोर का झटका

अहमदनगर दि.२९ ऑगस्ट-

अहमदनगर शहराजवळील भिंगार परिसर जवळ असणाऱ्या  नागरदेवळे  या गावाला नगरपरिषद करण्याला राज्याच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली होती. ही मान्यता म्हणजे राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) यांना दिलेला मोठा धक्का होता. मंत्रीमंडळाच्या या निर्णया विरोधात कर्डिले समर्थक असलेले ग्रामपंचायतचे सदस्य न्यायालयातही गेले होते.

नगरपरिषद की ग्रामपंचायत( grampanchyat), याबाबत विशेष ग्रामसभा घेण्यात आली. मतदान (voting)घेऊन लोकांचा कलही जाणून घेण्यात आला. यात ग्रामपंचायतीच्या बाजूने 578 ग्रामस्थांनी, तर नगरपरिषदेच्या बाजूने 484 ग्रामस्थांनी मतदान केले होते.

मात्र मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडीचे सरकार कोलमडले आणि शिवसेनेमधून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (chifminister)झाले. तर भारतीय जनता पार्टीचा उपमुख्यमंत्री झाला.आणि पुन्हा एकदा संपूर्ण यंत्रणा हल्ली नागरदेवळे नगरपरिषद करण्यासाठी तत्कालीन नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावून नागरदेवळे नगरपरिषद केली होती. मात्र सत्तापालट झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी आपली ताकद लावून नागरदेवळाचे नगरपरिषद पुन्हा रद्द करून ग्रामपंचायत अस्तित्वात  आणली आहे. 29 ऑगस्ट म्हणजेच आज नगर विकास खात्याने एक अधिसूचना काढून नागरदेवळे नगरपरिषद रद्द करत असल्याचा आदेश काढला आहे.

सत्ता गेल्यानंतरचा पहिला मोठा झटका राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी नागरदेवळे ग्रामपंचायतच्या माध्यमातून दिला आहे.आता पुढेही लढाई चांगलीच संघर्षमय होणार असल्याचे दिसून येते.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मएम-२०२०/प्र.क्र.२९१/नवि- १७-या महाराष्ट्रपरिषद, सरपंचावती आणि औद्योगिक नगरी अधिनियम,१९६५ (१९६५ चा महाराष्ट्र अधिनियम ४०
(२), (२) आणि (३)बांच्यातू ज्यातील महाराष्ट्र शासनाने शासन अधिसूचना नगरविकास विभाग, क्रमांक एमएम-२०२०/प्र.क्र. २९९ /नवि- १७, दिनांक २० मे, २०२२ अन्कष्ट नमूदग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करून नागरदेवळे नगरपरिषद या नावाने गठीत केली.अधिसूचना
एकआणि ज्या अधिसूचना रद्द करणे इष्ट आहे असे शासनास चाटते,आता महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ १९६५ चाष्ट्र अधिनियम(1) राष्ट्र एक-34-२१२०२२/११ क्र.४
उप (२), (२३) आणि (३) महाराष्ट्र जनरल (१९०४)
मधील कलम-२१ आणि त्यानुषंगाने प्रदान केलेल्या अधिकाराध आपर करून महाराष्ट्र शासन बाधारे शासन अधिसूचना, नगरविकास विभाग क्रमांक एम्यूएम- २०२०/प्र.क्र.२९१ नाप-१० दिनांक २० २०२२
महाराष्ट्राचे आदेशानुसार व नावाने..

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version