Home राज्य Dry Day गणपती उत्सव दरम्यान इतके दिवस ड्रायडे जिल्हाअधिकाऱ्यांनी दिले आदेश

Dry Day गणपती उत्सव दरम्यान इतके दिवस ड्रायडे जिल्हाअधिकाऱ्यांनी दिले आदेश

पुणे दि.२९ ऑगस्ट-
गणेश उत्सव येत्या दोन दिवसावर येऊन ठेपला असून ३१ ऑगस्ट रोजी गणेशाचे आगमन होणार आहे तर ९ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन असल्याने गणेश चतुर्थी(ganesh festival) आणि गणेश विसर्जनाचे दिवशी पुणे पिंपरी चिंचवड (pune) येथील दारूचे दुकाने बंद  (Liquor shops closed )ठेवण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकारी राजेश देशमुख (rajesh deshmukh) यांनी दिले आहेत. याबाबत उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि पोलीस प्रशासनाला तशा सूचना देण्यात आल्या असून या काळात दारूचे दुकाने  उघडे दिसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.


तर गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि गौरी आगमन आणि विसर्जन या दिवशी कोकणात तीन दिवस ड्रायडे (Dry Day)  असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने (  Excise Department) दिली आहे.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version