Home Uncategorized सट्टेबाजी मधील डॉन मोहन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है’

सट्टेबाजी मधील डॉन मोहन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है’

403

अहमदनगर दि.५ मे
‘मोहन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है’ असाच डायलॉग सध्या नगर मधील मोहनच्या बाबतीत प्रसिद्ध होते असं म्हणायला हरकत नाही कारण मोहन खुलेआम सट्टेबाजीचा डॉन असताना त्याला पकडू शकत नाही हे विशेष शहरतील नव्हे तर नगर जिल्ह्यासह पुणे बीड जिल्ह्यात त्याचा सट्टेबाजार जोरात सुरू आहे.

नगर शहराच्या सावेडी भागात त्याचे दुकान असून याच दुकानातून सर्व सट्टेबाजी व्यावहार सुरू असतो सर्व व्यावहार बीड येथील एका नातेवाईकाच्या बँक खात्यावर होत असून हे सर्वांना माहीत असूनही त्याच्यावर कारवाई होत नाही हे विशेष

हजरो तरुणांना सट्टेबाजरीच्या नादी लावून मोहन खुलेआम फिरत असतो मात्र त्याच्यावर कारवाईची मागणी करूनही होत नसल्याने तो सर्वांवर प्रेम करतो की काय अशी शंका येतेय.मोहन हा एकटा नाही तर शहरात अनेक सट्टेबाजी करणारे म्होरके असून त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही यामागचे गौडबंगाल काय आहे हे समजायला तयार नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here