Homeविशेषमुस्कान मोजम सय्यद हिचे JEE परीक्षेत नेत्रदिपक यश...

मुस्कान मोजम सय्यद हिचे JEE परीक्षेत नेत्रदिपक यश…

advertisement

अहमदनगर दि.१६ फेब्रुवारी

नुकत्याच झालेल्या jee परीक्षेमध्ये नगर शहरातील मुस्कान मोजम सय्यद हिने 92.27% मार्क मिळवले आहेत.

JOINT ENTRANCE EXAMINATION
NEET परीक्षा ही वैदकीय अभ्यासक्रम साठी असते तशीच JEE परीक्षा अभियांत्रिकी पदवी साथी असते.
पूर्वी जी AIEEE परीक्षा अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा घेण्यात येत असे तीच म्हणजे JEE मेन परीक्षा तसेच जी परीक्षा IIT JEE होती तीच JEE ऍडव्हान्स टेस्ट.JEE ही प्रवेश परीक्षा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम साठी असते, म्हणजेच इंजिनिरिंग कॉलेज ला प्रवेश घेण्यासाठी JEE परीक्षा देणं अनिवार्य असते.JEE ह्या परीक्षेत मिळालेल्या श्रेणी नुसार भारतातिल अभियांत्रिकी महाविद्यालयात विदयार्थी ना प्रवेश मिळतो.

प्रोफेसर कॉलनी येथील प्रसिद्ध साई कॅफेचे संचालक मोजम सय्यद यांची ही मुलगी असून तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

मुस्कान मोजम सय्यद हिने JEE परीक्षेत दैदिप्यमान नैपुण्य मिळवल्याबद्दल GHOST RIDER व क्रिकेट ११ मित्र परिवाराकडून सत्कार करण्यात आला

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular