अहमदनगर दिनांक 28 जून
एका माजी आमदार आला ब्लॅकमेलिंग करून एक कोटी 25 हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन जणांवर नगर शहरातील एका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये एक वेब पोर्टल youtube चालणारा इसम असून त्या इसमाने 25000 रुपये घेतली ही होते.

एका माजी आमदार आला तुमची अश्लील व्हिडिओ आमच्याकडे आहे ती व्हायरल करायची नसेल तर एक कोटी 25000 रुपये द्यावे लागतील अशी खंडणीची मागणी करून दोन महिलांसह एका युट्युब पोर्टल चालवणाऱ्याने माजी आमदाराला ब्लॅकमेलिंग केले होते. मात्र अखेर या ब्लॅकमेलिंगला कंटाळून या माजी आमदारांनी नगर शहरातील एका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तर पंचवीस हजार रुपये त्या पोर्टल वाल्याने स्वीकारले ही होते.
दोन महिलांसह या युट्युब पोर्टल चालवणाऱ्या इसमाने अनेक दिवसांपासून माजी आमदारांना तुमची व्हिडिओ क्लिप आमच्याकडे असून ती सोशल मीडिया व्हायरल करायची नसेल तर एक कोटी रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली होती.





