Home राजकारण Maharashtra Exit Poll 2024 ‘अब की बार’ कोण बाजी मारणार?

Maharashtra Exit Poll 2024 ‘अब की बार’ कोण बाजी मारणार?

अहमदनगर दि .१ जून :

लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा आज संपला असून आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. सर्वात आधी महाराष्ट्र राज्यात काय परिस्थिती असेल राज्यातील ४८ मतदारसंघांसाठी एकूण पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होती. महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) आणि एक रासप असे पक्ष आहेत. तर महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस पक्ष निवडणूक लढवत होते. यापैकी कुणाला किती जागा मिळतील, याचा अंदाज एक्झिट पोलमधून घेऊयात..


रिपब्लिक एक्झिट पोल नुसार
महाराष्ट्र – ४८ जागा

महायुती – 34

महाविकास आघाडी0 – 13
इतर – 1

देशाचा मुड
NDA- 377
INDIA आघाडी -151
इतर – 15

महारष्ट्र
टिव्ही 9 प्रो exit poll
भाजपा – 18

शिवसेना – 4

राष्ट्रवादी – ००

काँग्रेस – 05

ठाकरे गट – 14

पवार गट – 6

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version