Homeराजकारणमहाराष्ट्रात पुन्हा भूकंप नगर शहराला लागू शकते मंत्रीपदाची लॉटरी?

महाराष्ट्रात पुन्हा भूकंप नगर शहराला लागू शकते मंत्रीपदाची लॉटरी?

advertisement

मुंबई
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आठ आमदारांसह भजपला जाऊन मिळाले असून सर्व आमदार राजभवन मध्ये उपस्थित असून अजित दादा पवार हे मंत्रीपदाचे शपथ घेत आहेत.

अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे सुद्धा मुंबईमध्ये दाखल झाले असून अहमदनगर शहराला सुद्धा मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular