Homeक्राईममनोज कराळे सह चार जणांवर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल किरकोळ कारणावरून मछीद्र...

मनोज कराळे सह चार जणांवर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल किरकोळ कारणावरून मछीद्र शिरवाळे याला केली मारहाण

advertisement

अहमदनगर दि.१६ एप्रिल
केडगाव मध्ये विशाल मछीद्र शिरवाळे या तरुणाला जातीय वाचक शिवगाळा करून मारहाण करण्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेत विशाल शिरवाळे याला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची हकीगत अशी की विशाल शीरवाळे हा आपला मित्रांसोबत केडगाव लिंक रोडवर उभा राहून त्या ठिकाणावरून जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक पाहत होता त्यावेळेस मनोज भाउसाहेब कराळे ,ऋषीकेष परदेशी या दोघांनी विशाल शीरवाळे यांच्याकडे पाहत पाहून दंड थोपटुन त्याला मोठ मोठ्याने आवाज देवुन जातिवाचक शिवीगाळ केली तसेच माजी नगरसेवक दिलीप सातपुते कुठे आहे असे विचारणा करत भाउसाहेब लक्षमण करळे आणि मदणे पुर्ण नाव माहीत यांनी मिळून विशाल शिरवाळे याला लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली या घटनेत विशाल हा जखमी झाला असून त्याच्या मित्रांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

याप्रकरणी विशाल शीरवाळे यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि ३२४,१४३, १४७,५०४,५०६ तसेच सह कलम अनुसुचित जाती आणि अनुसुचित जामाती (अत्याचाक प्रतीबंधक) अधिनियम १९८९ चे कलम३(१) आर) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

1 COMMENT

  1. Bingo ce yadi deto me khup wite zal raw amcy paresarat khup mule gele raw atmahatay kele raw khup mulani band kar raw he sagale bingo

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular