HomeUncategorizedमुंबई हायकोर्टाचा गुणरत्न सदावर्तेला दणका...अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला मुंबईत प्रवेशाची...

मुंबई हायकोर्टाचा गुणरत्न सदावर्तेला दणका…अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला मुंबईत प्रवेशाची परवानगी…मात्र ही आट

advertisement

मुंबई दि.२४ जानेवारी
मराठा आंदोलनाविरोधात (Maratha Reservation) याचिका करणाऱ्या गुणरत्न सदवर्ते यांना (Gunratna Sadavarte) मुंबई हाय कोर्टाने दणका दिला असून (Mumbai High Court) आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या मुंबईतील आंदोलनाला (Mumbai Protest) विरोध करत याचिका दाखल केली होती त्यावर आता कोर्टाने निर्णय दिला आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मात्र सदावर्ते यांनी जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. कोणतीही परवानगी नसताना लाखो लोक वाहनांसह मुंबईत येत आहेत, आतापर्यंत 29 पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत,प्रशासनाकडे कोणतेही परवानगी नसताना आंदोलन मुंबईकडे येत असल्याचा दावा सदावर्ते यांनी केला होता. हे प्रकरण न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाकडे सुनावणीसाठी वर्ग केलं होत.त्याची सुनावणी आज झाली असून न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी या बाबत निर्णय देताना सांगितले की यानंतर न्यायाल्याने सरकारला आदेश दिले आहेत. या आदेशात “सरकारने रोड ब्लॉक होणार नाहीत, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही, याची जबाबदारी घ्यावी. आझाद मैदानात ५ हजारपेक्षा अधिक लोक येऊ शकत नाहीत, याची माहिती द्या. यासह जरांगेंना उच्च न्यायालयात हजर होण्याबाबत नोटीस द्या, असे म्हटले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular