अहमदनगर दि.7 डिसेंबर
राहुरीचे राष्ट्रवादीचे आमदार प्राजक तनपुरे यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून आंदोलनाच्या दरम्यान वीज उपकेंद्रात एका अज्ञात व्यक्तीने जाळपोळ केल्याने उपकेंद्रामध्ये मोठी आग लागली होती महावितरण वीज बिलाची वसुली पठाणी पद्धतीने करत असल्याने याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले होते राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री प्राजक तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली ही आंदोलन सुरू असताना अज्ञात व्यक्तीने जाळपोळ केल्याने मोठी उडाली होती उपस्थित असलेल्या इतर आंदोलन करताना घटनेचे भान राखून ही आग विझवल्याने पुढील अनर्थ टाळला मात्र पोलिस आता या घटनेचा तपास करत आहेत.
पहा व्हिडीओ