मुंबई दि.१७ मे
आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात झालाय मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ती बीएमडब्ल्यू कार आणि एसटीची समोरासमोर सुथोधडक झाली आमदार संग्राम जगताप अपघातात थोडक्यात बचावले आहेत.
आमदार संग्राम जगताप यांच्या आलिशान कारचा या अपघातामध्ये अक्षरश चक्काचूर झाला पहाटे साडेपाचच्या दरम्यान रसायनी जवळ अपघात घडला आमदार संग्राम जगताप हे गाडी मध्ये होते त्यांच्या गाडीचा चक्काचूर झालासुथो मात्र सुदैवाने या अपघातात ते बचावलेले आहे. संग्राम जगताप आता मुंबईत पोहोचले असल्याची माहिती मिळत असून ते सुखरूप आहेत अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे