Home राजकारण प्रभाग क्रमांक आठ मधील वैद्य उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केल्या...

प्रभाग क्रमांक आठ मधील वैद्य उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केल्या नंतर जल्लोष…

Oplus_0

अहिल्यानगर दिनाक 30 डिसेंबर
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपली आज सकाळपासूनच अर्ज छाननी सलसूरु असून अनेक प्रभागात उमेदवारांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांवर अक्षय घेतल्यामुळे त्याची सुनावणी अद्याप पर्यंत सुरू आहे काही ठिकाणी सोनवणे पूर्ण झाले असून अनेक ठिकाणी एबी फॉर्म वरील खडा खोडी मुळे काही उमेदवार अडचणीत आले आहेत.

Oplus_131072

तर प्रभाग क्रमांक सात ची अर्ज छाननी नंतर वैद्य झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर झाली असून प्रभाग क्रमांक सात मधील ड सर्वसाधारण
प्रवर्गात फक्त दोन उमेदवार राहिले असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वाकळे कुमार बबनराव आणि अपक्ष कोलते मुरलीधर रामा यांची नावे वैद्य झाले असून शिवसेना शिंदे गटाकडून असलेले राहुल कातोरे यांचे नाव नसल्याने त्यामुळे सर्वसाधारण गटात वाकळे विरुद्ध अपक्ष कोलते अशी सरळ लढत होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version