Homeक्राईमव्हाट्सअप स्टेटस वरून तणाव हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

व्हाट्सअप स्टेटस वरून तणाव हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

advertisement

अहमदनगर दिनांक 8 डिसेंबर

अहमदनगर शहरातील आशा टॉकीज चौक आणि बारातोटी करांजा जवळील केवळ हॉस्पिटल परिसरामध्ये 7 डिसेंबर बुधवारी रात्री व्हाट्सअप स्टेटस वरून फोन वर झाल्याने दोन गट जमले होते.

ओंकार घोलप या तरुणाने आपल्या व्हाट्सअप स्टेटस वर अयोध्या येथील राम मंदिर आणि बाबरी मज्जिद बद्दल स्टेटस ठेवले होते त्याचा राग येऊन सददाम जाकिर सय्यद यांनी फोनवरून ओंकार घोलप यास आक्षेपार्ह असे विधान केली यानंतर ओंकार रमेश घोलप, रोहित सोनेकर, शुभम कोमाकुल,गोटया परदेशी, यश घोरपडे, ऋषी लगड व इतर ५० ते ६० हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्ते बारातोटी कारंजा माळीवाडा येथे जमा होवुन सभ्यता नितिमत्ता यांस धक्का पोहचेल व अहमदनगर शहरातील सुरक्षितता धोक्यात असे कृत्य करून  घोषणाबाजी व भाषणबाजी करतांना मिळुन आल्याने वरील सर्वांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात सफौ राजेंद्र प्रभाकर गर्गे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) चे उल्लंघन १३५ अन्वये फिर्याद नोंदवण्यात आला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular