Homeशहरनॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये जिल्हा पोलीस दलातील महिला पोलिस कर्मचारी अर्चना काळे...

नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये जिल्हा पोलीस दलातील महिला पोलिस कर्मचारी अर्चना काळे यांची नेत्रदीपक कामगिरी

advertisement

अहमदनगर दि.२१जुलै

आंध्रप्रदेश मधील ‘राजम’ येथे १ जुलै ते १६ जुलै रोजी पार पडलेल्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये अहमदरनगर पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल अर्चना काळे यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करीत ५२ किलो वजनी गटात द्वितिय क्रमांक (seliver meddl) मिळवले आहे.

पोलीस दलात कार्यरत असताना अर्चना काळे यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून त्यांनी या आधी अनेक मेडल मिळवले आहेत.

त्यांचे या यशासाठी त्यांचे प्रशिक्षक व्हिक्टर
जोसफ, ओंकार सुरम, विजय कनोजिया यांनी त्यांच्या कडून तयारी करून घेतली होती.पुढील वाटचाली साठी पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत तर पोलीस दलातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular