मुंबई दि.२६ ऑक्टोबर
महाराष्ट्र मध्ये मराठा आंदोलन आता चांगलेच पेटले असून मुंबई येथे एडवोकेट गुणवर्ते सदावर्ते यांच्या गाड्या त्यांच्या निवासस्थानासमोर फोडण्यात आल्या करण्यात आहे आज सकाळी सातच्या सुमारास या गाड्या बीड जिल्ह्यातील सरपंच मंगेश साबळे यांनी या गाड्या फोडल्या आहेत. मध्यंतरी मंगेश साबळे यांचा स्वतःची गाडी पेटवून देण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मंगेश साबळे यांनी भर रस्त्यात आपली चार चाकी गाडी पेटवून दिली होती त्याच मंगेश साबळे यांनी आज मुंबई येथे एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या मालकीच्या गाड्यांच्या काचा फोडल्या आहेत त्यांच्याबरोबर काही कार्यकर्ते सुद्धा होते या कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र मध्ये पंतप्रधान मोदी यांचा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडल्याने राज्यात या आंदोलन कशाप्रकारे भेटणार आहे हे दाखवून दिलं आहे.