मुंबई दि.८ जुलै
किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांविरोधात बदनामीची तक्रार केली होती.त्या प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणी कोर्टाने सोमय्या यांना दणका दिला आहे. शिवडी कोर्टाने संजय राऊतांविरोधात हे अटक वॉरंट जारी केले आहे.