Home राज्य खा.शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

खा.शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर दिनांक 9 जून

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून ट्विटवर द्वारे ही धमकी देण्यात आली आहे. तुमचा दाभोलकर होणार अशा प्रकारे धमकी देण्यात आली असून. याप्रकरणी सुप्रिया सुळेंकडून मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून. या धमकीनंतर शरद पवार यांची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने सरकार विचार करत आहे.या धमकीच्या मागे कोणाचा अदृश्य हात आहे याचा तपास गृह विभागाने तातडीने घ्यावा आणि शरद पवारांना काही झालं तर याला सर्वस्वी गृह खाते आणि राज्य सरकार जबाबदार असेल असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version