Homeजिल्हाअब्दुलबाबा समाधीवर जमा होणारा पैसा सरकार जमा व्हावा आमदार जगताप यांची मागणी..

अब्दुलबाबा समाधीवर जमा होणारा पैसा सरकार जमा व्हावा आमदार जगताप यांची मागणी..

advertisement

शिर्डी दिनांक 18 जानेवारी
साई मंदिर परिसरातील अब्दुलबाबा समाधीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अब्दुलबाबा समाधीवर जमा होणारा पैसा खाजगी लोक घरी घेऊन जात असल्याचा खळबजनक आरोप राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे. यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

साई मंदिर परिसरात साईबाबांच्या समकालीन भक्तांच्या समाधी आहेत. इतर समाधीवर जमा होणारा पैसा साई संस्थानकडे जमा होतो तर अब्दुलबाबा समाधीवर जमा होणारा पैसा त्यांचे वंशज परस्पर घरी नेत असल्याचा आरोप होत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी यावर आक्षेप घेतला आहे. हा सगळा प्रकार बेकायदेशीर आहे.समाधीवर जमा होणारा पैसा सरकार जमा व्हावा अशी आमदार जगताप यांची मागणी आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular