मुंबई
मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यापासून सर्वांचे लक्ष लागले होते ते महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री कोण होणार! अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाले असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील विविध मंत्र्यांना विविध जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे प्रामुख्याने बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवले आहे.
वाचा यादी