अहमदनगर दिनांक 18 फेब्रुवारी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 98 गुन्हेगारांवर एक दिवसासाठी हद्दपारचे कारवाई खोतवाडी पोलिसांनी केली आहे त्याबाबतचे फलक माळीवाडा बस स्थानकाच्या बाहेर लावण्यात आले आहेत.
अनेक गुन्ह्यातील आरोपी असलेले 168 लोकांवर ही कारवाई करण्यात आली असून शिवजयंतीच्या दिवशी कायदा शुभेच्छा टिकवण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे
एक दिवसासाठी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे 👇