मुंबई दि- २६ ऑगस्ट
पावसाळी अधिवेशनामध्ये 25 ऑगस्ट तारखेचा दिवस चांगलाच गाजला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सभागृहात केलेल्या विविध भाष्यांवर चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला होता. अजित पवारांच्या सकाळी लवकर उठण्यापासून तर धनंजय मुंडे यांच्या प्रेम दया करुणा पर्यंत एकनाथ शिंदेंनी चांगलीच कोपरखळी मारली.👇🏾 पहा व्हिडिओ