अहमदनगर दि.१५ मार्च
राज्यामध्ये पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यामध्ये वाढ होत असून रायगड मध्ये नुकताच एका पत्रकाराचा खून करण्यात आला आहे याबाबत राज्यभर पत्रकार संघटनांनी आंदोलने करून पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत सरकारने गंभीरपणे विचार करून पत्रकारांवरील होणारे हल्ले हे फास्टट्रॅक कोर्टात चालवावेत अशी मागणी ही पत्रकार संघटनांच्या वतीने सरकारला करण्यात आली आली होती या प्रश्नाबाबत आज विधिमंडळामध्ये अहमदनगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रश्न उपस्थित करून पत्रकारांच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे.
पहा व्हिडीओ