Home Uncategorized अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सर्वसाधारण अपक्ष उमेदवार अमोल लहारे यांचा अर्ज...

अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सर्वसाधारण अपक्ष उमेदवार अमोल लहारे यांचा अर्ज दाखल

अहमदनगर – सुथो –
अहमदनगर महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या महत्वाच्या असणाऱ्या अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सोमवारी शेवटच्या दिवशी या निवडणुकीसाठी अनेकांनी आपली अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती या निवडणुकीत सर्वसाधारण अपक्ष उमेदवार म्हणून लहारे अमोल बाबुराव यांचा अर्ज आपला अर्ज दाखल केला यावेळी नंदकुमार नेमाने, राहुल साबळे, भरत उमाप, सतीश दारकुंडे, ऋषिकेश लखापती,केशव हराळ अशोक बिडवे,भास्कर ताकपिरे आदी उपस्थित होते.१८ डिसेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार असून. त्याच दिवशी दुपारी निकाल जाहीर होणार आहे. सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर आपण या निवडणुकीत विजय खेचून आणू असा विश्वास अमोल लहारे यांनी व्यक्त केला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version