Home राजकारण जर मी दोषी असेल तर मला फासावर लटकवा- जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

जर मी दोषी असेल तर मला फासावर लटकवा- जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

अहमदनगर- दोन दिवसांपूर्वी अहमदनगर शहराजवळील वांबोरी फाट्याजवळ प्रतीक काळे या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती आत्महत्या करण्यापूर्वी प्रतीक याने काही व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल केली होती यामध्ये काही लोकांचीही नावे यामध्ये घेतल्याने एकच खळबळ उडाली होती प्रत्येकाच्या आत्महत्येनंतर प्रतिका महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री शंकराव गडाख यांचा स्वीय सहाय्यक असल्याचं बोललं जात होतं प्रतिज्ञा केलेल्या व्हिडीओ व्हायरल मध्ये ज्या लोकांची नावे घेतली होती त्यापैकी तीन जण पोलिसां समोर समक्ष हजर झाले तर एकास पोलिसांनी अटक केली होती याप्रकरणी आता भाजपने थेट जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे यावर प्रत्युत्तर देताना शंकराव गडाख यांनी स्पष्ट केले की प्रतीक काळे हा माझा स्वीय सहाय्यक नव्हता तसेच प्रतीक काळे याचे फोन आणि इतर बाबी तपासून घ्या आणि कोणत्याही संस्थे मार्फत चौकशी करून जे सत्य आहे ते बाहेर काढा यामध्ये मी दोषी आढळलो तर मला फासावर लटकवा असेही मंत्री शंकराव गडाख यांनी स्पष्ट केल आहे राजकारण करून माझ्या राजीनाम्याची मागणी होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

पहा व्हिडीओ 👇

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version