Home Uncategorized डॉक्टर सुनील पोखरणा हाजीर हो…

डॉक्टर सुनील पोखरणा हाजीर हो…

अहमदनगर प्रतिनिधी
जिल्हा रुग्णालयात आणि प्रकरणी निलंबित असलेले सिव्हिल सर्जन डॉक्टर सुनील पोखरणा याना आज तोफखाना पोलिसांनी तू कशासाठी तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये बोलवले होते या प्रकरणातील तपासी अधिकारी शहर उपअधिक्षक संदीप मिटके यांच्यासमोर ही चौकशी सुरू आहे तसेच जिल्हा रुग्णालयातील ज्या कोविड कक्षाला आग लागली होती त्या कक्षात शहरातील काही खाजगी डॉक्टरांनी मदत केली होती त्या डॉक्टरांना सुद्धा चौकशीसाठी पोलिसांनी नोटीस पाठवली असून त्यांची ही चौकशी होणार असल्याचे सूत्रांकडून समजले. तसेच या प्रकरणातील लटके मध्ये असलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह चार परिचारिका सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्या जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे याप्रकरणी पोलिसांनी आज आपले म्हणणे सादर केले असून आज दुपारपर्यंत किंवा बुधवारी या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version