Home क्राईम पेटलेल्या महिलेने इमारतीच्या गच्चीवरून घेतली उडी नगर शहरातील घटना

पेटलेल्या महिलेने इमारतीच्या गच्चीवरून घेतली उडी नगर शहरातील घटना

अहमदनगर दि.३१ जानेवारी

अहमदनगर शहरातील तारकपूर भागात एका महिलेने स्वतःला पेटवून त्या मजल्यावरुन उडी मारली आहे यामुळे तारापूर विभागात एकच खळबळ उडाली असून या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून काही कळायच्या आत ही महिला ओरडत आपल्या घरावरील पहिल्या गच्चीवरून उडी मारताना चे चित्र अनेक नागरिकांनी पाहिलं मात्र या महिलेने पेटून का घेतली याबाबत अध्याप कोणते कारण समोर आलेले नसून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version